Gas Agency Complaint Palghar
1 - 1 of 1 listingsListings
-
गॅस परिवहनAnil dagale / Gas Agency Complaint / May 23, 2023 / Palghar / Maharashtraमी वाशाला गावाचा रहिवासी आहे. आमच्याकडून cilynder delivery चे पैसे घेऊन पण cilynder घरपोच मिळत नाही.आम्हाला मोखाड्याला जाऊन cilynder आणावा लागतो. तर त्यांनी निव्वळ गॅस टाकीचीच रक्कम आकारावी.
- 1