बुकिंग करून गाडी न मिळणे बाबद

Complain ID : JGJN051652   1  

Check with seller
Car Booking Complaint Complaint Date: March 26, 2021
29 /12/2020 ला आम्ही 5000 बुकिंग अमाऊंट भरून मारुतीची cng waganar बुक केली बुकिंग नंतर 2महिन्यात गाडी मिळेल असे शोरूम मधून सांगितले गेले त्यानंतर आज 26 3 2021 आहे आजपर्यंत शोरूम मध्ये गाडीच अली नाही असे सांगतात एजंट कडे चौकशीकरायची असल्यास ते फोनच घेत नाहीत अजूनही 1 महिना लागू किंवा जास्त ही असे सांगितले जाते आम्ही भरलेली रक्कम कुठलेही चार्जेस न कट करता मागे मिळावी जुन्या ग्राहकांशी चोकाशी केली असता या शोरूमची एकंदरीत सर्व्हिस समाधान कारक नाही असे समजले त्यामुळे आम्ही जास्त वेळ वाया न घालवता बुकिंग कॅन्सल करत आहोत नगर जिल्ह्यात एकच मारुती डीलर आल्यामुळे ग्राहकांची पिळवणूक केली जाते कंपनी ही त्याच्यावर काही ऍक्शन घेत नाही त्याचा त्रास ग्राहकांना भोगावा लागतो
Complaint Against / To: Kankariya Ahamadnagar maruti showroom

Share Now Ask Question Reply Now Contact Submit Complaint

Related complaints

Tickets

    Service issue | Complaint | Query | Feedback | Suggestion | Reply